आपले सरकार MAHA DBT पोर्टल स्कॉलरशिप





योजनेचे नाव : पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप


आवश्यक कागदपत्रे : बघा


विभाग १ : (SC) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग 

योजना क्र. १)  भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती

योजना क्र. २) व्यावसायिक पाठ्यक्रमात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन योजना

योजना क्र. ३) शालांत परिक्षोत्तर(मेट्रीकोत्तर) शिक्षण घेणाऱ्या अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची योजना

योजना क्र. 4) मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क

योजना क्र.५) राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती

ऑनलाईन अर्ज : क्लिक करा


विभाग २ : (ST) आदिवासी विकास विभाग

योजना क्र. १)  भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजना

योजना क्र. २) अनुसूचित जमाती विद्यार्थ्यांसाठी शिक्षण शुल्क व परीक्षा प्रदाने

योजना क्र. ३) व्यावसायिक अभ्यासक्रमाकरिता शिक्षण शुल्क व परीक्षा प्रदाने

योजना क्र. 4) व्यावसायिक अभ्यासक्रमाकरिता निर्वाह भत्ता

ऑनलाईन अर्ज : क्लिक करा


विभाग ३ : (DSES) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

योजना क्र. १) आर्थिकदृष्ट्या मागासलेले विद्यार्थ्यांसाठी गुणवत्ता शिष्यवृत्ती

योजना क्र. २) कनिष्ठ विद्यालयातील शिष्यवृत्ती

ऑनलाईन अर्ज : क्लिक करा


विभाग 4 : (OBC, SBC, VJNT) विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग  कल्याण संचालनालय

योजना क्र. १) व्यावसायिक पाठ्यक्रमात शिकणाऱ्या विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन योजना

योजना क्र. २) इमाव प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती

योजना क्र.३) विमाप्र प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती

योजना क्र. 4) विजाभज प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती

योजना क्र. ५) इयत्ता १० वी च्या परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवून इयत्ता ११ वी मध्ये प्रवेश घेतलेल्या व १२ वी मध्ये शिकणाऱ्या विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज गुणवत्तापूर्ण शिष्यवृत्ती

योजना क्र. ६) इमाव प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क प्रदाने

योजना क्र. ७) विमाप्र प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क प्रदाने

योजना क्र. ८) विजाभज प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क प्रदाने

 ऑनलाईन अर्ज : क्लिक करा 


विभाग ५ : (Minority) अल्पसंख्याक विकास विभाग 

योजना क्र. १) अल्पसंख्याक शिष्यवृत्ती

योजना क्र. २) उच्च व्यावसायिक व इयत्ता बारावीनंतर सर्व अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या राज्यातील अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांकरिता शिष्यवृत्ती योजना

योजना क्र. ३) राज्य शासनाची अल्पसंख्याक विद्यार्थांसाठी शिष्यवृत्ती (भाग - २)

ऑनलाईन अर्ज : क्लिक करा


विभाग ६ : (MCAER) महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद

योजना क्र. १) डॉ पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना

योजना क्र. २) राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना(ईबीसी)

ऑनलाईन अर्ज : क्लिक करा


विभाग ७ : (MAFSU) महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ 

योजना क्र. १) डॉ पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना

योजना क्र. २) राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना(ईबीसी)

ऑनलाईन अर्ज : क्लिक करा


विभाग ८ : (DTE) तंत्र शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य

योजना क्र. १) डॉ पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना

योजना क्र. २) राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना(ईबीसी)

ऑनलाईन अर्ज : क्लिक करा


विभाग ९ : (DMER) वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय

योजना क्र. १) डॉ पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना

योजना क्र. २) राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना

ऑनलाईन अर्ज : क्लिक करा


विभाग १० : (SHE) उच्च शिक्षण संचालनालय  

योजना क्र.१)  गुणवान विद्यार्थांना आर्थिक सहाय्य - कनिष्ठ पातळी

योजना क्र. २) गुणवान विद्यार्थांना आर्थिक सहाय्य - वरिष्ठ पातळी

योजना क्र. ३) डॉ पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना

योजना क्र. 4) स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांना आर्थिक सहाय्य

योजना क्र. ५ ) माजी सैनिकांच्या पाल्यांना आर्थिक सहाय्य

योजना क्र. ६) एकलव्य आर्थिक सहाय्य

योजना क्र. ७) शासकीय संशोधन अधिधात्रवृत्ती

योजना क्र. ८) शासकीय विद्यानिकेतन शिष्यवृत्ती

योजना क्र. ९) जवाहरलाल नेहरू विद्यापीठ शिष्यवृत्ती

योजना क्र.१०) राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना

योजना क्र.११) गणित व भौतिकशास्त्र विषयातील प्रज्ञावान विद्यार्थांना देण्यात येणारी शिष्यवृत्ती

योजना क्र.१२) राज्य शासनाची दक्षिणा अधिधात्रवृत्ती

योजना क्र. १३) राज्य शासनाची खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती     

ऑनलाईन अर्ज : क्लिक करा


विभाग  ११ : (DOA) कला संचालनालय 

योजना क्र.१)  डॉ पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना

योजना क्र. २) राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना(ईबीसी)

ऑनलाईन अर्ज : क्लिक करा


सर्व प्रकारचे  अर्ज करण्यासाठी तसेच अधिक माहितीसाठी एक वेळ अवश्य भेट द्या.



सर्व प्रकारचे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक : क्लिक करा (MAHADBT) पोर्टल 



(कोविड-१९ चा प्रादुर्भाव पाहता आपल्याला घरबसल्या फॉर्म भरून मिळेल. आम्हाला आपली मूळ (ORIGINAL) कागदपत्रे 7558241132,  7385736611 या नंबरवर व्हाट्सअप द्वारे पाठवा.)