(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत ज्युनिअर इंजिनीअर पदासाठी भरती
एकूण पदे - सध्या जाहीर नाही केले आहे.
पदाचे नाव :
१. ज्युनिअर इंजिनीअर मेकॅनिकल
२. ज्युनिअर इंजिनीअर सिव्हील
३. ज्युनिअर इंजिनीअर इलेक्ट्रिकल
४. ज्युनिअर इंजिनीअर इलेक्ट्रिकल & मेकॅनिकल
शैक्षणिक पात्रता - इंजिनीअरिंग पदवी/डिप्लोमा (मेकॅनिकल/सिव्हील/इलेक्ट्रिकल)
नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत
अर्जासाठी फीज -
१. General/OBC - १००/-
२. SC/ST/PWD/Female/ExSM - फी नाही
अर्जाची शेवटची तारीख - ३० ऑक्टोबर २०२०
जाहीरात - बघा
ऑनलाईन अर्ज - क्लिक करा
तसेच आमच्या टेलिग्राम चॅनल ला सुद्धा जॉईन होऊ शकता :
आमच्या ग्रुपला जॉईन होण्यासाठी आपण आपली माहिती खालील लिंक वर सुद्धा भरू शकता :
https://forms.gle/Vw3nNuTDh9LFZXmd6





0 Comments