(POST OFFICE) भारतीय डाक विभागांतर्गत महाराष्ट्र सर्कलमध्ये १३७१ जागा
एकूण पदे - १३७१
पदाचे नाव :
१. पोस्टमन - १०२९
२. मेलगार्ड - १५
३. मल्टी टास्किंग स्टाफ - ३२७
शैक्षणिक पात्रता -
पद क्र.१ : १२ वी उत्तीर्ण + संगणक ज्ञान
पद क्र. २ : १२ वी उत्तीर्ण + संगणक ज्ञान
पद क्र. ३ : १० वी उत्तीर्ण + संगणक ज्ञान
नोकरी ठिकाण - महाराष्ट्र
अर्जासाठी फीज -
१. General/OBC/EWS - ५००/-
२. SC/ST/PWD/Female - १००/-
अर्जाची शेवटची तारीख - ०३ नोव्हेंबर २०२०
सविस्तर जाहिरात - बघा
ऑनलाईन अर्ज - क्लिक करा
तसेच आमच्या टेलिग्राम चॅनल ला सुद्धा जॉईन होऊ शकता :
आमच्या ग्रुपला जॉईन होण्यासाठी आपण आपली माहिती खालील लिंक वर सुद्धा भरू शकता :
https://forms.gle/Vw3nNuTDh9LFZXmd6





0 Comments