कॅन्टोनमेंट बोर्ड देवळाली मध्ये "स्टाफ नर्स" पदासाठी भरती
![]() |
पद संख्या - ०६
पदाचे नाव : स्टाफ नर्स
शैक्षणिक पात्रता - GNM (जनरल नर्सिंग अँँड मिडविफरी) कोर्स
वयाची अट - ०१ डिसेंबर २०२० रोजी १८ ते २५ वर्ष
[SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]
नोकरी ठिकाण - देवळाली जि. नाशिक
अर्जासाठी फीज -
१. General/OBC: ₹ ५००/-
२. SC/ST/PWD/महिला: ₹ ३००/-
३. माजी सैनिक - फी नाही
अर्जाची शेवटची तारीख - २० डिसेंबर २०२०
परीक्षा - २४ जानेवारी २०२१
जाहीरात - बघा
ऑनलाईन अर्ज - क्लिक करा
तसेच आमच्या टेलिग्राम चॅनल ला सुद्धा जॉईन होऊ शकता :
आमच्या ग्रुपला जॉईन होण्यासाठी आपण आपली माहिती खालील लिंक वर सुद्धा भरू शकता :
https://forms.gle/Vw3nNuTDh9LFZXmd6





0 Comments