स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर पदांची मेगा भरती
परीक्षेचे नाव : SSC स्टेनोग्राफर, ग्रेड C & D परीक्षा 2020
एकूण पद संख्या - एकूण पद संख्या तूर्तास जाहीर झाली नाही.
पदाचे नाव :
1. स्टेनोग्राफर, ग्रेड ‘C’ (ग्रुप ‘B’)
2. स्टेनोग्राफर, ग्रेड ‘D’ (ग्रुप ‘C’)
शैक्षणिक पात्रता - 12 वी उत्तीर्ण.
वयाची अट - 01 ऑगस्ट 2020 रोजी,
पद क्र.1 साठी 18 ते 30 वर्षे
पद क्र. 2: साठी 18 ते 27 वर्षे
[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत.
अर्जासाठी फीज -
1. General/OBC: ₹100/-
2. SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही
अर्जाची शेवटची तारीख - 04 नोव्हेंबर 2020 (11:30 PM)
परीक्षा (CBT) - 29 ते 31 मार्च 2021
जाहीरात - बघा
ऑनलाईन अर्ज - क्लिक करा
तसेच आमच्या टेलिग्राम चॅनल ला सुद्धा जॉईन होऊ शकता :
आमच्या ग्रुपला जॉईन होण्यासाठी आपण आपली माहिती खालील लिंक वर सुद्धा भरू शकता :
https://forms.gle/Vw3nNuTDh9LFZXmd6





0 Comments