(APS) आर्मी पब्लिक स्कूल मध्ये शिक्षक पदाच्या ८००० जागा
एकूण पदे - ८०००
पदाचे नाव :
१. पदव्युत्तर शिक्षक
२. प्रशिक्षित पदवीधर शिक्षक
३.प्राथमिक शिक्षक (PRT)
शैक्षणिक पात्रता -
पद क्र.१ : ५०% गुणांसह पदव्युत्तर पदवी + B.Ed.
पद क्र. २ : ५०% गुणांसह पदवी + B.Ed.
पद क्र. ३ : ५०% गुणांसह पदवी + D.Ed./B.Ed.
नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत
अर्जासाठी फीज - ₹ 500/-
परीक्षा दिनांक - २१ आणि २२ नोव्हेंबर 2020
अर्जाची शेवटची तारीख - 20 ऑक्टोबर 2020
सविस्तर जाहिरात - बघा
ऑनलाईन अर्ज - क्लिक करा
तसेच आमच्या टेलिग्राम चॅनल ला सुद्धा जॉईन होऊ शकता :
आमच्या ग्रुपला जॉईन होण्यासाठी आपण आपली माहिती खालील लिंक वर सुद्धा भरू शकता :
https://forms.gle/Vw3nNuTDh9LFZXmd6





0 Comments