(MSEDCL) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि मध्ये ‘प्रशिक्षणार्थी’ भरती
पदाचे नाव - प्रशिक्षणार्थी/शिकाऊ (तारमार्गतंत्री)
शैक्षणिक पात्रता - (i) 10वी उत्तीर्ण (ii) 65% गुणांसह ITI (विजतंत्री/तारतंत्री) [मागासवर्गीय: 60% गुण]
वयाची अट - 16 ते 30 वर्षांपर्यंत - मागासवर्गीय: 05 वर्षे सूट
नोकरी ठिकाण - अहमदनगर
अर्जासाठी फीज - फी नाही.
ऑनलाईन नोंदणी करण्याची शेवटची तारीख - 23 सप्टेंबर 2020
ऑनलाईन अर्ज - क्लिक करा
सविस्तर जाहिरात - बघा
ऑनलाईन नोंदणी - क्लिक करा
तसेच आमच्या टेलिग्राम चॅनल ला सुद्धा जॉईन होऊ शकता :
आमच्या ग्रुपला जॉईन होण्यासाठी आपण आपली माहिती खालील लिंक वर सुद्धा भरू शकता :
https://forms.gle/Vw3nNuTDh9LFZXmd6




0 Comments