(CET) सीईटी ऑनलाइन प्रवेश परीक्षेसाठी अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ



💥💥 *मुदतवाढ* 💥💥

राज्य सामाईक परीक्षा २०२०-२१ सर्व प्रकारच्या (CET) महत्वाची सूचना

सर्व विद्यार्थांना सूचित करण्यात येते की, ज्या विद्यार्थ्यांनी सीईटीचे फॉर्म जसे की -

1. MHT-CET
2. B.Ed.
3. M.Ed.
4. B.P.Ed.
5. M.P.Ed.
6. LLB - 3 Year
7. LLB 5 Year
8. B.H.M.C.T.
9. M.Arch
10.M.C.A.
11. B.A.B.Ed./B.Sc.B.Ed.
12. B.E.d-M.Ed.

           भरले नसेल अथवा काही कारणास्तव ज्यांना भरता आले नसतील अशा विद्यार्थासाठी परत एकदा राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे वर्ष २०२१-२१ साठी ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणाऱ्या सर्व अभ्यासक्रमाच्या सीईटी परिक्षांकरिता अर्ज भरण्यासाठी दिनांक ०७ व ०८ सप्टेंबर २०२० रोजी (०२ दिवस) एक विशेष बाब म्हणून संधी देण्यात आलेली आहे.


👉 दिनांक : ०७ व ०८ सप्टेंबर २०२० (फक्त 2 दिवस)

वरील सर्व अभ्यासक्रमास ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावयाचा असेल त्यांनी अर्ज भरून परीक्षा द्यावी अन्यथा आपल्याला वरील अभ्यासक्रमास प्रवेश घेता येणार नाही.


जाहिरात : बघा


Official site : क्लिक करा

आमच्या ग्रुपला जॉईन होण्यासाठी आपण आपली माहिती खालील लिंक वर सुद्धा भरू शकता : 

https://forms.gle/Vw3nNuTDh9LFZXmd6 

                                       

                         


अधिक माहितीसाठी व अचूक अर्ज करण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या.