नवोदय विद्यालय समिती मध्ये 454 रिक्त पदांची भरती
पद संख्या : 454 जागा
पदाचे नाव व पद संख्या :
1. पीजीटी (PGT) - 98
2. टीजीटी (TGT) - 283
3. एफसीएसए (फॅकल्टी कम सिस्टम अॅडमिनिस्ट्रेटर) (FCSA) - 73
शैक्षणिक पात्रता –
1. पदवी/पदव्युत्तर पदवी + बी.एड.
2. पदवी + बी.एड
3. पदवी + कॉम्पुटर डिप्लोमा/BCA/BE/B.Tech
परीक्षा फी : नाही
नोकरी ठिकाण – महाराष्ट्र, गुुुजरात व गोवा
अर्ज पद्धती – ऑनलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
अर्ज पाठविण्याचा ई-मेल : conpune20@gmail.com
जाहिरात व अर्ज :
1. पद क्र. 1 व 2 : बघा
2. पद क्र. 3 : बघा
ऑनलाईन अर्ज : क्लिक करा
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 सप्टेंबर 2020
मुलाखत : 15 ते 17 सप्टेंबर 2020
आमच्या ग्रुपला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : क्लिक करा




0 Comments