(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत कॉन्स्टेबल पदाच्या 5846 जागांसाठी मेगा भरती

दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल (कार्यकारी) पुरुष व महिला परीक्षा 2020

एकूण जागा : 5846 

पदाचे नाव :
1. कॉन्स्टेबल (कार्यकारी) पुरुष - 3433
2. कॉन्स्टेबल (कार्यकारी) पुरुष (ExSM) - 226
3. कॉन्स्टेबल (कार्यकारी) पुरुष (EXSM) - 243 कमांडो 
4. कॉन्स्टेबल (कार्यकारी) महिला - 1944

शैक्षणिक पात्रता – 12 वी

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07/09/2020


आमच्या ग्रुपला जॉईन होण्यासाठी आपण आपली माहिती खालील लिंक वर सुद्धा भरू शकता :
https://forms.gle/Vw3nNuTDh9LFZXmd6

PDF जाहिरात - बघा

 ऑनलाईन अर्ज : क्लिक करा

 अधिक माहितीसाठी व अचूक अर्ज करण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या.