(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नाशिक येथे ३५० जागांसाठी  भरती 





पद संख्या – ३५० जागा 

पदाचे नाव  – फिजिशियन, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स,  प्रयोगशाळा तंत्रज्ञ

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असल्यामुळे मूळ जाहिरात बघावी.


अर्ज पद्धती –  थेट मुलाखत


मुलाखत : रोज सकाळी १०:०० ते १२:०० वा.


PDF जाहिरात -  बघा


मुलाखतीचे ठिकाण  : शासकीय नरसिंग कॉलेज तळमजला,  जिल्हा रुग्णालय, नाशिक


आमच्या ग्रुपला जॉईन होण्यासाठी आपण आपली माहिती खालील लिंक वर सुद्धा भरू शकता : 

https://forms.gle/Vw3nNuTDh9LFZXmd6 

                                       

                              

 अधिक माहितीसाठी व अचूक अर्ज करण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या.