पदाचे नाव - PO (PROBATIONARY OFFICERS/ MANAGEMENT TRAINEES)
पद संख्या – 1167 जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर असावा.
आमच्या ग्रुपला जॉईन होण्यासाठी आपण आपली माहिती खालील लिंक वर सुद्धा भरू शकता :
अर्ज पद्धत्ती – ऑनलाईन
परीक्षा फी –
१. खुला प्रवर्ग – रु. 850/-
२. राखीव प्रवर्ग – रु. 175/-
अर्ज सुरु होण्याची तारीख – 5 ऑगस्ट 2020 आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 ऑगस्ट 2020 आहे
अधिक माहितीसाठी व अचूक अर्ज करण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या.

पदवीधर उमेदवारांसाठी IBPS मध्ये 1167 पदांसाठी भरती

0 Comments