मध्य रेल्वे भुसावळ (CENTRAL RAILWAY) मध्ये ४८ पदांसाठी भरती
पदांचा तपशील :
१. स्टाफ नर्स - २६ पदे
२. फार्मासिस्ट - ०३ पदे
३. लॅब टेक्निशियन - १० पदे
४. एक्स-रे टेक्निशियन - ०९ पदे
एकूण पदे - ४८
शैक्षणिक पात्रता - शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असल्यामुळे मूळ जाहिरात बघावी.
नोकरी ठिकाण - भुसावळ.
अर्ज करण्याची पद्धत : ई-मेल द्वारे
अर्जासाठी फीज - फी नाही
अर्जाची शेवटची तारीख - ०२ सप्टेंबर २०२० (06:00 PM)
मुलाखत - ०४ सप्टेंबर ते ११ सप्टेंबर २०२० (Whatsapp/Skype)
सविस्तर जाहिरात - बघा
अर्ज पाठविण्याचा ई-मेल : persbrbsl@gmail.com
आमच्या ग्रुपला जॉईन होण्यासाठी आपण आपली माहिती खालील लिंक वर सुद्धा भरू शकता :
https://forms.gle/Vw3nNuTDh9LFZXmd6
अधिक माहितीसाठी व अचूक अर्ज करण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या.




0 Comments