केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत भरती
पद संख्या – ३५
पदाचे नाव – १) स्पेशालीस्ट ग्रेड - III असिस्टट प्रोफेसर
२) रीसर्च ऑफिसर
३) सिनियर सायंटिफिक ऑफिसर
४) जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर
शैक्षणिक पात्रता – पद क्र. १) i) MBBS ii) DM / DNB iii) ०३ वर्षे अनुभव
पद क्र. २) मानववंशशास्त्र किंवा समाजशास्त्रात पदव्युतर पदवी ii) ०३ वर्षे अनुभव
पद क्र. ३) मानसशास्त्र किंवा क्रिमिनोलॉजी पदव्युतर पदवी ii) ०३ वर्षे अनुभव
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १०/०९/२०२०
PDF जाहिरात - बघा
ऑनलाईन अर्ज करा : क्लिक करा
आमच्या ग्रुपला जॉईन होण्यासाठी आपण आपली माहिती खालील लिंक वर सुद्धा भरू शकता :
https://forms.gle/Vw3nNuTDh9LFZXmd6
अधिक माहितीसाठी व अचूक अर्ज करण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या.




0 Comments