पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये २६० जागांसाठी भरती


एकूण जागा : 260

पदाचे नाव :
1. इंटेन्सीव्हिस्ट                       
2. वैद्यकीय अधिकारी 
3. कनिष्ठ निवासी 
4. स्टाफ नर्स 

शैक्षणिक पात्रता :
1. MD/DNB-MED,ANA,Chest/DA/DTCD 
2. MBBS/BAMS  
3. BDS/MSDC 
4. 12 वी + GNM/ANM/B.Sc.  महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलचे रजीष्ट्रेशन आवश्यक


परीक्षा शुल्क : नाही


मुलाखतीची तारीख – 07/09/2020


आमच्या ग्रुपला जॉईन होण्यासाठी आपण आपली माहिती खालील लिंक वर सुद्धा भरू शकता :


PDF जाहिरात - बघा


 अधिक माहितीसाठी व अचूक अर्ज करण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या.