सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालकांसाठी खुशखबर
- प्री - मैट्रिक स्कॉलरशिप :- पहिली ते दहावी पर्यंत
- मेट्रिक स्कॉलरशिप :- अकरावी ते पुढील स्नातक/ पदवीधर
- राजर्षी शाहू महाराज स्कॉलरशिप :- दहावी मध्ये ७५ % किंवा ७५% पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या सर्व अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या मुलांसाठी
- पोस्ट मैट्रिक ट्यूशन फी & परीक्षा फी ( फ्रीशिप )
महत्वाची सूचना : १. आधार कार्ड वरील माहिती बरोबर असावी.
२. आधार कार्डसोबत मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक
३. आधार कार्डसोबत बँक अकाऊंट लिंक असणे आवश्यक
अधिक माहितीसाठी व अचुक फॉर्म भरण्यासाठी : CLICK HERE

